लोकजनशक्ती स्वबळावर निवडणुका लढवेल – रामविलास पासवान

February 19, 2009 4:33 PM0 commentsViews: 7

19 फेब्रुवारी , बिहार बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्ष स्वबळावर निवडणुका लढवेल, असे संकेत पक्षाध्यक्ष रामविलास पासवान यांनी दिलेत. लोकजनशक्ती पक्ष युपीएचा घटक पक्ष आहे. पण बिहारमध्ये समाधानकारक सत्तावाटप झालं नसल्यास एकला चलो रे ची भूमिका घेण्याचा पर्याय पक्षानं ठेवलाय.

close