दिल्ली हायकोर्टाच्या कारवाईत सुखराम दोषी

February 20, 2009 5:17 PM0 commentsViews: 2

20 फेब्रुवारी, नवी दिल्ली माजी केंद्रीय दळणवळण मंत्री सुखराम यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दिल्ली हायकोर्टानं दोषी ठरवलंय. सुखराम यांनी 1991 ते 1996 या दरम्यान जवळपास पाच कोटी रुपयांच्या मालमत्ता जमवल्याचा दावा सीबीआयनं केला होता. आरती स्थावर आणि जंगम अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्तेचा यात समावेश आहे. सुखराम यांनी आपण निर्दोष असल्याचं म्हटलंय. आपला राजकीय बळी जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

close