मंदीचा सामना करण्यासाठी केंद्राचं 20 कोटींचं पॅकेज

December 7, 2008 12:04 PM0 commentsViews: 2

7 डिसेंबर, मुंबई अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 20 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी बेलआउट पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे . या 20 हजार कोटींच्या पॅकजची घोषणा 5 लाख आणि 20 लाखांच्या गृहकर्जासाठी अशा दोन कॅटगेरीत करण्यात आली आहे. या पॅकेजमुळे लवकरच बॅका नव्या गृहकर्ज योजना लागू करणार आहेत. होमलोन संदर्भात सवलतींची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. टेक्सटाईल इंडस्ट्रीजसाठीही 1400 कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. निर्यातदारांसाठी 350 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. जागतिक मंदीतूनदेशाला सावरण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

close