जम्मू – काश्मीरमधला तणाव कायम

February 24, 2009 3:44 PM0 commentsViews: 2

24 फेब्रुवारी, श्रीनगर जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा तणाव निर्माण झालाय. श्रीनगरमध्ये फुटीरवादी नेते यासिन मलिक यांच्या दूरच्या नातेवाईकाचा मृतदेह सापडला. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी लाल चौकात निदर्शनं केली. निदर्शकांनी दुकानं आणि वाहनांवर तुफान दगडफेक केली. सय्यद सबीर या रिक्षा ड्रायव्हरचा मृतदेह आज सकाळी सापडला. सबीर हा यासिन मलिक यांचा दूरचा नातेवाईक आहे.

close