नाना पाटेकर सीबीआयच्या भूमिकेत

February 24, 2009 5:45 PM0 commentsViews: 9

24 फेब्रुवारी, पुणे जेमिमा रोहेकरआपल्या आगामी ' एक ' या सिनेमामध्ये अभिनेता नाना पाटेकर सीबीआय अधिकार्‍याची भूमिका करतायत. त्यांच्या या भूमिकेविषयी आणि इतर प्रोजेक्टविषयी नानाशी त्यांच्या पुण्यातील फार्महाऊसवर खास बातचीत केली. ती व्हिडिओवर ऐका.

close