आईसारखं प्रेम दिलं – तनुजा

February 24, 2009 5:47 PM0 commentsViews: 6

24 फेब्रुवारी, ठाणे सुझान वांद्रे आपल्या अदाकारीनं अभिनय जीवंत करणार्‍या अभिनेत्री नुतन यांचा अठरावा स्मृतीदिन ठाण्यात गडकरीमध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला नूतनजींच्या लहाण बहीण तनुजाजी पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. यावेळी सिनेपत्रकार ललिता ताम्हणे यांनी नुतन यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं. कार्यक्रमात तनुजाजींनी नुतन यांच्या आठवणींची पोतडीच रसिकांसामोर उघडली. ती पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close