54 व्या फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात जोधा अकबर अव्वल

March 1, 2009 3:15 AM0 commentsViews: 3

1 मार्च, मुंबई 54व्या आईइंडिया फिल्म फेअर अवार्डसाठी जोधा अकबरसाठी ह्रितीक रोशननं बेस्ट ऍक्टरचा पुरस्करावर कब्जा केला. तर फॅशनसाठी प्रियांका चोप्रानं बेस्ट ऍक्ट्रेसचा पुरस्कार मिळवला. बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळवलाय आशुतोष गोवारीकर यांनी. अर्थातच हा पुरस्कार त्यांना जोधा अकबरसाठी मिळालाय. भानू अथैया यांना जीवन गौरवनं सन्मानितम करण्यात आलं. तर असिननं, इमरान खान आणि फरहान अख्तर यांना सर्वात्कृष्ट नवोदित कलाकरांचा पुरस्कार देण्यात आला. कंगणा राणावत आणि अर्जुन रामपाल यांना सर्वात्क़ृष्ट सहकलाकाराचा पुरस्कारानं गौरवण्यात आलं…जावेद अख्तर यांना जोधा अकबरच्या जश्न-ए-बहारा या गाण्यासाठी देण्यात आला. बेस्ट गायकाचा पुरस्कार सुखविंदर सिंग तर गायिकेचा पुरस्कार श्रेया घोसल यांना देण्यात आला.

close