रिलायन्स पेट्रोलियमच्या विलिनीकरणाची शक्यता

March 1, 2009 11:14 AM0 commentsViews: 8

1 मार्चमुकेश अंबानींच्या रिलायन्स पेट्रोलियमचं रिलायन्स इंडस्ट्रीज्‌मध्ये विलिनीकरण होण्याची शक्यता आहे. सोमवारी होणा-या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डच्या बैठकीत या विलिनीकरणाच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. हे विलिनीकरण झाल्यास रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्सधारकांना फायदा होणार आहे. रिलायन्स ग्रुपचा रिफायनरी बिझनेस एकाच कंपनीच्या हातात असावा असं मुकेश अंबानी यांना वाटतंय. त्यामुळेच रिलायन्स पेट्रोलियमचं म्हणजेच आरपीएलचं रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये विलिनिकरण करण्याचा विचार पुढे आला आहे.

close