ललित मोदींना पराभवाचा धक्का

March 1, 2009 1:12 PM0 commentsViews:

1 मार्चराजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या बहुचर्चित निवडणुकीत ललित मोदी यांचा अखेर पराभव झालाय. संजय दीक्षित यांच्या गटाने त्यांचा अठरा विरुद्ध तेरा असा पराभव केला. राजस्थान असोसिएशनची ही निवडणूक प्रत्यक्ष मतदानापेक्षा इतरही गोष्टींमुळे जास्त गाजली होती. अखेर संजय दीक्षीत यांनी मोदी यांच्या वर्चस्वाला धक्का दिला.

close