बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा

March 2, 2009 6:21 AM0 commentsViews: 1

2 मार्च मुंबईशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत आता चांगलीच सुधारणा झाली आहे. त्यामुळे त्यांना आज लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची तब्येत उत्तम असल्याची माहिती लिलावती हॉस्पिटलचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. नरेंद्र त्रिवेदी यांनी दिली आहे.

close