संजय दत्त, साध्वी प्रज्ञासिंग आणि रमेश उपाध्याय निवडणुकीच्या रिंगणात

March 6, 2009 4:22 PM0 commentsViews: 1

6 मार्च लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी संजय दत्तनं कोर्टात अर्ज केलाय. तर आता मालेगाव बॉम्बस्फोटातील दोन प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि रमेश उपाध्याय यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केलीये. या दोघांनी आता मोक्का कोर्टात अर्ज करून लोकसभा निवडणूक लढवण्याची परवानगी मागितली आहे. दोघांचेही मोक्का कोर्टात अर्ज आलेत.

close