आयपीएलच्या मॅचेसना पूर्ण सुरक्षा मिळणार – जयंत पाटील

March 6, 2009 4:57 PM0 commentsViews: 2

6 मार्च श्रीलंकन क्रिकेटपटूंवर लाहोरमध्ये झालेला दहशतवादी हल्ल्यानं आयपीएलच्या मॅचेस भारतात घ्याव्यात की नाहीत यावर चर्चा चालल्या होत्या. काहींनी आयपीएलचे सामने रद्द करा, असंही सांगितलं होतं. आयपीएलच्या सामन्यांना संपूर्ण सुरक्षा मिळणार आणि राज्य सरकार पूर्ण सुरक्षा देणार, असं राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील म्हणाले.

close