उपचार वंध्यत्वावरचे

October 16, 2008 1:01 PM0 commentsViews: 8

मुलं व्हावं अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. पण अनेकदा काही कारणांमुळे मुलं व्हायला अडथळे येतात. मग अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला तसंच थोडे उपचार केलेत तर मुलं होणं सहज शक्य होतं. या उपचारांबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी 'टॉक टाइम'मध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ नंदिता पालशेतकर आल्या होत्या.

close