गायक संजीव अभ्यंकर

October 18, 2008 7:10 AM0 commentsViews: 41

आजच्या 'सलाम महाराष्ट्र'च्या भागात गायक संजीव अभ्यंकर होते. अगदी लहान वयापासून शास्त्रीय गायनामध्ये त्यांनी मोठं नाव मिळवलं आहे. विविध रागांचा विविधांगी अभ्यास करत त्यांनी मेहनतीतून आज नवीन पिढीतील महत्त्वाचे गायक म्हणून स्थान मिळवलं आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच त्यांनी काही संतरचनाही गायलेल्या आहेत. आजच्या त्यांच्या गप्पांची झलक बघा शेजारी

close