टेक ऑफ

October 18, 2008 8:00 AM0 commentsViews: 2

टेक ऑफचा विषय आहे करियर प्लॅनिंग कसं करावं. करियर कसं निवडावं, तसंच भावी आयुष्यात निवडलेल्या क्षेत्रात कोणत्या संधी आहेत. त्यासाठी कसे प्रयत्न करावे, मुळात कोणत्या शैक्षणिक वर्षापासून किंवा कोणत्या वयापासून करियर निवडायला सुरुवात करावी याबद्दल आपल्याला मार्गदन करणार आहेत बाळ सडवेलकर आणि दीपिका दाबके.अधिक माहितीसाठी व्हिडिओ क्लिक करा.

close