गप्पाटप्पा दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरबरोबर

October 18, 2008 3:46 PM0 commentsViews: 37

चिन्मयला पाहताच आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते त्याचं धीरगंभीर व्यक्तिमत्त्व. पण प्रत्यक्षात चिन्मय मनमोकळ्या स्वाभावाचा आहे. याची प्रचिती आजच्या 'सलाम महाराष्ट्र'मध्ये आली. 'सलाम महाराष्ट्र'मध्ये तो भरभरून बोलला. शाळा -कॉलेजातलं शिक्षण, निर्मल पांडे यांच्या कार्यशाळेचा त्याच्यावर झालेला परिणाम, नंतर एनएसडीतलं शिक्षण त्यानंतर त्याच्यावर झालेले मालिका, नाटक या माध्यमांच्या लेखनाचे तसंच दिग्दर्शनाचे संस्कार यांविषयी तो भरभरून बोलला. ते पहा शेजारी –

close