गुंतवणुकदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- विजय पराडकर

October 19, 2008 12:51 PM0 commentsViews: 5

शेअर मार्केट अस्थिर आहे. जागतिक शेअर मार्केटमधील मंदीचा फटका भारताला बसला आहे. दिवसगणिक सेन्सेक्स खाली घसरत असून त्यानं 10 हजाराची पातळी गाठली आहे. शेअर मार्केटमधील मंदीच्या पार्श्वभूमीवर ' श्रीमंत व्हा ' मध्ये मार्केट तज्ज्ञ विजय पराडकर यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. जागतिक मार्केटमधील पडझडीमुळे शेअर मार्केटचा निर्देशांक आणखी एक ते दीड हजार अंश खाली येण्याची शक्यता पराडकर यांनी व्यक्त केली. गुंतवणुकदारांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी

close