गॅस वाहून नेणारी पाईप लाईन जमिनीच्या वर आली

October 19, 2008 2:29 PM0 commentsViews: 4

दाभोळ – दाभोळ वीज प्रकल्पाला लागणारा गॅस वाहून नेणारी पाईप लाईन दाभोळजवळच्या किना-याची धूप झाल्यामुळे जमिनीच्या वर आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून समुद्राच्या लाटांचा जोरदार तडाखा या पाईप लाईनला बसतआहे. त्यामुळे पाईपलाईन फ़ुटून दुर्घटना होईल या भितीनं इथले गावकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, या पाईपलाईनला कोणताच धोका नसल्याचं गेल कंपनीच्या वतीने सांगण्यात येत आहे.

close