भगवा दहशतवाद

October 19, 2008 4:21 PM0 commentsViews: 66

ठाण्याच्या गडकरी रंगायतन या नाट्यगृहात जे बॉम्बस्फोट झाले त्याचे धागेदोरे थेट सनातन प्रभात या हिंदुत्त्ववादी संघटनेकडे गेले. त्यावरून दहशतवादाशी हिंदुत्त्ववादी संघटनांचा हात असतो ते समोर आलं. त्यांनतर ओरिसातल्या कंधमला भागात घडलेल्या घटना गोध्राहत्याकांड यांच्यावरून हिंदुत्त्ववादी संघटना किती क्रुर असतात ते समोर आलं. त्याचाच वेध 'भगवा दहशतवाद' या रिपोतार्जमध्येघेतला आहे.

close