रांगोळीकार नंदकुमार साळवी

October 23, 2008 6:52 AM0 commentsViews: 32

दिवाळी आणि रांगोळीचं नातं अनन्य साधारण आहे. ते काही नव्याने सांगायला नकोय.दिपोत्सवाची धामधूम पाहता 'सलाम महाराष्ट्र'मध्ये कला शिक्षक आणि रंगावलीकार नंदकुमार साळवीआले होते. रांगोळी कला, त्या कलेचा उगम, दिवाळीत असणारं रांगोळीचं महत्त्व, रांगोळीचे प्रकार, विविध प्रांतिय रांगोळ्या यावर त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती सांगितली.

close