दिवाळीनिमित्त सोन्यातली गुंतवणूक

October 27, 2008 12:11 PM0 commentsViews: 8

गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत पण तरीही लोकांना सोन्यातली गुंतवणूक फायद्याची वाटते. सध्या सोन्याचे भाव कमी झालेत. सोन्यात गुंतवणूक कशी करावी ? दागिने खरेदीशिवाय मार्केटमध्ये कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत ? याविषयी सर्वसामान्यांना माहीत नाही. ' श्रीमंत व्हा ' मध्ये दिवाळीनिमित्त सोन्यातली गुंतवणूक याविषयावर मार्केटमधील तज्ज्ञांकडून प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यात आलं. दागिने खरेदी करण्यापेक्षा गोल्ड ईटीएफमध्ये पैसा गुंतवणूक करण्याचा सल्ला मार्केट तज्ज्ञ आशुतोष वाखरे यांनी यावेळी दिला.या विषयावर बोलण्यासाठी सुवर्णतज्ज्ञ राम टिपरे ही सहभागी झाले होते.

close