दहशतवादी हल्ल्यानंतर ताजचा पहिला व्हीडिओ

December 7, 2008 5:47 PM0 commentsViews: 2

7 डिसेंबर, मुंबईहॉटेल ताजमधली एनएसजीची कारवाई पुर्ण झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आतमध्ये गेलेल्या अग्निशमन दलानं घेतलेली दृश्यं सीएनएन आयबएनला मिळाली आहेत. ही दृष्यं ताजच्या 6 व्या मजल्यवरची आहेत. अग्निशमन दलाच्या पहिल्या चमूकडे असलेल्या व्हिडिओ कॅमेरानं ही शूट केली आहेत .

close