लढा कॅन्सरशी

November 8, 2008 12:37 PM0 commentsViews: 56

कॅन्सरसारख्या आजाराची भीती प्रत्येकालाच असते. कारण जगात कॅन्सरमुळे होणा-या मृत्यूचं प्रमाण सर्वात जास्त आहे. पण कॅन्सरचं निदान लवकर झालं, योग्य उपचार झाले तर आपण कॅन्सरवर सहज मात करू शकतो. वैद्यकीय विश्वात कॅन्सरच्या उपचारासाठी काय सुरू आहेत हे कॅन्सर सर्जन डॉ.अनिल हेरुर यांनी सांगितलं आहे. कॅन्सर टाळण्यासाठी काही काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी सांगितलं.1.दिवसांतून कमीतकमी अर्धातास व्यायाम करावा.2.योग्य आहार घ्यावा.3.धूम्रपान किंवा दारू पिणं टाळावं.कॅन्सरची काही ठराविक लक्षणं डॉक्टरांनी सांगितली.1.गाठी येणं2.जखम बरी न होणं3.तोंडात सतत अल्सर होणं.4.सतत क फ होणं.5.गिळण्याचा त्रास होणं.6.लघवी करताना रक्त जाणं7.वजन कमी होणं.8.अंग दुखणं.कॅन्सरच्या निदानासाठी ठराविक टेस्टही असतात. 1.PAP स्मिअर2.मॅमोग्राफी3.मल तपासणी4.X-RAYवेबसाईड : www.cancer.orgहेल्पलाईन :022-67994444कॅन्सर पेशन्टना आर्थिक मदतीसाठी अनेक सर्पोट ग्रृप हॉस्पिटलमध्ये असतात याचीही माहिती डॉक्टरांनी दिली.

close