चारशे प्रयोगांची भरारी ‘जागो मोहन प्यारे’ची

November 7, 2008 1:56 PM0 commentsViews: 28

'जागो मोहन प्यारे'या नाटकाचे 400 प्रयोग झाले आहे. त्या 400 प्रयोगांच्या निमित्ताने 'जागो…'चा मुख्य कलाकार सिद्धार्थ जाधवने नाटकाचा-लेखक दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, निर्माता राहुल भंडारे आणि त्या नाटकातला कलाकार किशोर चौघुले याची मुलाखत घेतली. या मुलाखतीत 'जागो मोहन प्यारे' या नाटकाची निर्मिती आणि त्याचा 400 प्रयोगाचा टप्पा यावर प्रकाश टाकण्यात आला.

close