हिवाळ्यातली त्वचेची काळजी

November 12, 2008 2:21 PM0 commentsViews: 151

हिवाळ्यात त्वचा जास्त फुटते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची अंतर्बाह्य स्वच्छता महत्त्वाची असते. हिवाळ्यात त्व्चेची काळजी कशी घ्यायची हे सांगण्यासाठी 'टॉक टाइम'मध्ये सौंदर्यतज्ज्ञ संपदा दाते आल्या होत्या. त्यांनी त्वचेच्या काळजीसाठी टीप्स दिल्या. जसं त्वचेच्या गरजेनुसार मॉईश्चरायझर वापरायचं. वयानुसार, त्वचेच्या प्रकारानुसार क्रिम निवडायचं. हिवाळ्यात ओठांचीही सर्वात जास्त काळजी घ्यायची. हिवाळ्यात उष्ण पदार्थ भरपूर खायचे

close