डायबेटिस झाल्यावर घ्यायची काळजी

November 14, 2008 12:35 PM0 commentsViews: 17

डायबेटिस झाल्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तातल्या साखरेची तपासणी करायची. डायबेटिसचं निदान झाल्यावर आपल्या आहारावर नियंत्रण येतं. नियंत्रण आल्यावर वर्ज्य केलेले खाद्यपदार्थ खावेसे वाटतात. अशावेळी वर्ज्य असलेल्या खाद्यपदार्थांचं अतिसेवन करू नये. नॉर्मल माणसं एक अख्खं केळं खात असतील तर डायबेटिसवाल्यांनी पाव भाग म्हणजे छोटं केळं खायचं. म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयीचा अतिरेक करू नये. अधिक माहितीसाठी डॉक्टरांनी काही महत्त्वाच्या वेबसाइटही सांगितल्या. त्या पुढीलप्रमाणे – diabetes.diabetesjournals.org www.diabetes.org.uk www.diabetes.org www.worlddiabetesday.org

close