गप्पा निसर्ग छायाचित्रकार केदार भट (भाग 6)

November 15, 2008 2:54 PM0 commentsViews: 13

सुप्रसिद्ध निसर्ग फोटोग्राफार केदार भट 'सलाम महाराष्ट्र'च्या स्पेशल भागात आले होते. त्यांचा फोटोग्राफीचा प्रवास 'सलाम महाराष्ट्र'च्या भागात ऐकायला मिळाला. अ‍ॅस्ट्रो फोटोग्राफीपासून स्वत:च्या करिअरला सुरुवात करणा-या फोटोग्राफरचा प्रवास तितकाच रंजक आहे.

close