मुलं परदेशात असताना… (भाग 3)

November 17, 2008 10:58 AM0 commentsViews: 3

हार्मनी च्या सदस्या माधुरी झव्हेरी यांनी अजूनही काही त्यांचे अनुभव शेअर केले. हे अनुभव सांगताना त्यांनी मुलांनी लग्न जमताना काय काळजी घेतली पाहिजे, सध्या परदेशात मंदीच्या संकटामुळे तिथल्या जॉबवरही परिणाम होतात त्यावरही माधुरी ताईंनी ब-यापैकी मार्गदर्शन केलं. माधुरीताईंचे मोलाचे सल्ले वरच्या व्हिडिओवर ऐका.

close