मुलं परदेशात असताना… (भाग 2)

November 17, 2008 11:00 AM0 commentsViews: 5

एकटेपणावर मात करण्यासाठी माधुरी झव्हेरी यांनी काही टीप्स दिल्या.मोबाईल फोन ,चॅटींग, ई-मेल ने मुलांशी संपर्कात रहा.नवीन मित्रमैत्रिणी करा.शेजार्‍यांशी ओळखी वाढवा.सुप्त गुणांना प्रोत्साहन द्या.आपल्याला काय हवं याचा शोध घ्या.विविधांगी वाचन करा.तब्बेतीकडे लक्ष द्या.गाणी ऐका.छंद जोपासा.आर्थिक बाबी जाणून घ्या. मुलांना प्रोत्साहन द्या.मुलांशी करियरबाबत बोला.त्यांचं विश्व जाणून घ्या.त्याचवेळी त्यांनी मुलांसाठीही काही टीप्स दिल्यामुलांनीही जबाबदारीनं वागलं पाहिजे.पालकांची मानसिकता जाणून घ्या आणि जपा.पालकांच्या गरजांकडे लक्ष द्यापालकांची मनं सांभाळा.

close