प्रिन्स ऑफ कोलकाता भाग 2

November 21, 2008 9:20 PM0 commentsViews: 4

प्रिन्स ऑफ कोलकाता भाग 2 प्रत्येक क्रिकेटरच एक स्वप्न असतं एकतरी टेस्ट मॅच खेळावी. तसं सौरवचही होतंच पण त्याच्या नशिबात काही वेगळंच लिहलं होतं.पदार्पणातील टेस्ट मॅच तीही क्रिकेटच्या पंढरीत लॉर्डसवर. आणि त्याहून दूधात साखर म्हणजे पहिल्याच मॅचमध्ये सेंच्युरी. त्यानंतर त्यानं माग पाहिलं नाही. सौरव म्हणजे फायटिंग स्पिरिट. त्याच्या हयाच स्पिरिटने अनेकांनाथक्क केलंय. खुद्द इंग्लडमध्ये त्यानं शर्ट काढून भिरकावणं अजूनही कोणीही विसरू शकणार नाही.

close