प्रिन्स ऑफ कोलकाता भाग 3

November 21, 2008 9:36 PM0 commentsViews: 6

प्रिन्स ऑफ कोलकाता भाग 3सौरव जसा सर्वाचा लाडका तसा त्याला आवडणा-या खेळाडूंमध्ये सचिनचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर लारा, वासिम अक्रम, मॅकग्रा,जॅक कलिस. हरभजन सिंग, इरफान पठाण या खेळाडूंसारख्या अनेक नवोदित खेळाडूंच्या यशात सौरवचा मोठा हातभार आहे असं खुद्द तेच सांगतात. आता निवृत्तीनंतरही सौरव बंगालमधील तरुण खेळाडूंना आत्मविश्वासानं कसं खेळावं यासाठी मदत करणारआहे.

close