हत्ती इले रे..! भाग 3

November 23, 2008 4:47 PM0 commentsViews: 10

सिंधदुर्ग, गोवा आणि कोल्हापूरातील चंदगडमध्ये हत्तींचा धुडगूस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर कर्नाटकातून आलेल्या हत्तीनी शेतकर्‍यांच्या समृद्धीवरच घाला घातलाय.

close