ठेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ फोटोंचा (भाग 2)

December 6, 2008 10:10 AM0 commentsViews: 133

6 डिसेंबर म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन . यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 52 वा महापरिनिर्वाण दिन आहे.यानिमित्ताने ' सलाम महाराष्ट्र' मध्ये विजय सुरवाडे आले होते. विजय सुरवाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ फोटोंचा संग्रह केला आहे. या फोटोंच्या संग्रहातूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची फोटो बायोग्राफी साकारली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ फोटोंचं पुस्तक पाहिल्यावर त्यातून बाबांचा जीवनप्रवास चटकन् आपल्या डोळ्यांममोर उभा राहतो. विजय सुरवाडे यांच्याशी मारलेल्या गप्पा व्हिडिओवर ऐकता येतील.

close