जिंदगी पॉझीटीव्ह भाग 3

December 7, 2008 6:00 PM0 commentsViews: 8

वीस वर्षांपूर्वी तो शब्द कोणाला माहीतही नव्हता. 1986 मध्ये पहिला रुग्ण दगावला आणि बातम्यांमध्ये तो शब्द झळकला. एड्स आणि कंडोम हे दोन शब्द घराघरात पोहोचले, तरीही एक पिढी गाफील राहिली.

close