गोव्यात जॅझ म्युझिक फेस्टिव्हल देणार शांतीचा संदेश

December 9, 2008 1:17 PM0 commentsViews: 4

9 डिसेंबर, मुंबई मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातल्या स्पिरीट ऑफ गोवा ऑर्गनायझेशननं जॅझ म्युझिक कार्यक्रमाचं आयोजन केल होतं. देश तसच जगभरातील सगळ्या युवकांमध्ये संगीताच्या माध्यमातून शांततेचा संदेश जावा हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता..हॅरी स्ट्रोईकाचा इंटरनॅशनल बँड, तसच अ‍ॅमस्टरडॅमचा सासकिया लारू ग्रुपचा बँडही या कार्यक्रमात सहभागी झाला होता. अनेक संगीतप्रेमींनी याला जोरदार प्रतिसाद दिला.

close