मेरी ख्रिसमस

December 25, 2008 11:47 AM0 commentsViews: 21

येशूचा वाढदिवस असलेला 25 डिसेंबर हा दिवस ख्रिश्चन आणि ज्यू लोकांसाठी पवित्र मानला जातो. संपूर्ण जगभरातले ख्रिस्ती बांधव हा दिवस धूमधडाक्यात साजरा करतात. ख्रिसमसच्या निमित्तानं सलाम महाराष्ट्र ' मध्ये मुंबईतल्या चर्चमधलं ख्रिसमसचं सेलिब्रेशन दाखवण्यात आलं. पुण्याहून मायकेल साठे या ख्राईस्ट चर्च तरुण संघाचे सेक्रेटरींशी गप्पा मारायाल मिळाल्यात. मायकेल साठे हे प्रोटेस्टंट पंथाचे आहेत. ते त्यांच्या ख्राईस्ट चर्च तरुण संघ या संघामार्फत अनेक कार्यक्रम ते करतात. सलाम महाराष्ट्रमध्ये त्यांनी ख्रिस्त जऩ्माच्या निरनिराळ्या कॅरेल्स ऐकवल्यात. कॅरेल्स म्हणजे ख्रिस्ती प्रार्थना. मुंबईतल्या चर्चमधलं ख्रिसमसचं सेलिब्रेशन आणि कॅरल्स व्हिडिओवर पाहता येतील.

close