गप्पा अनुप राजन आणि रेनी व्हर्गिसशी

December 27, 2008 6:31 AM0 commentsViews: 1

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी क्रिटीकल मास इव्हेंट असतो. हा इव्हेंट खास सायकलस्वरांचा असतो. वाढत्या प्रदूषणातून सायकली किती उपयुक्त असतात हे क्रिटीकल मास इव्हेंटच्या माध्यमातून केलं जातं. क्रिटीकल मास इव्हेंटच्या निमित्तानं ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये सायकलिस्ट अनुप राजन आणि रेनी व्हर्गिस आले होते. त्या दोघांनी सायकलवरून भ्रंमती करण्यास कधी आणि कशी सुरुवात केली तसंच सायकल चालवण्याचे फायदेही ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये सांगितले. अनुप राजन आणि रेनी व्हर्गिस यांच्या गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close