कॅम्पफायर… (भाग : 4)

January 3, 2009 3:54 AM0 commentsViews: 7

कॅम्पफायरची रात्र म्हणजे 31 डिसेंबरची जरा वेगळीच होती. ती मागे वळून पाहण्याची रात्र होती. वर्षभरात जेजे काही घडलंय त्याबद्दल दु:ख तर होतंच… त्या दु:खाबरोबर मनात रागही होता… पण तरीही ही रात्र दु:खाबरोबर उद्याच्या आशा जागवण्याची रात्र होती. ' आयबीएन – लोकमत 'नं कॅम्पफायरची रात्र जागवली सुरांसोबत… या सुरांमध्ये गिटारिस्ट आशुतोष, खणखणीत आवाजाचा कबीर कलामंच, तबलावादक आदित्य कल्याणपूर , बाजरीवादक रुपक कुलकर्णी, अमूल्य, इजरायलचा जिराफ बॅन्ड आणि आपल्या मास्टर स्ट्रोकमधून ती सूरमईशाम कॅन्व्हासवर साकरली ती चित्रकार निलेश जाधवनं. अशा कॅम्पफायरची झलक पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close