मुलांचं पाळणाघर (भाग : 1)

January 5, 2009 4:10 AM0 commentsViews: 87

दैनंदिन आयुष्यात नोकरीवर जाणार्‍या आई-बाबांना त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांना कुठं ठेवावं हा प्रश्न असतो. तर हा प्रश्न पालणाघर या संकल्पनेनं सोडवला. टॉक टाइमचा विषय होता मुलांचं पाळणाघर. मुलांचं पाळणाघर या विषयावर बोलण्यासाठी ' टॉक टाइम 'मध्ये सरस्वती कावणकर आल्या होत्या. सरस्वती कावणकर या स्वत: सरस्वती पाळणाघर संचालिका आहेत. त्यांना गेल्या 27 वर्षांचा पाळणाघर चालवण्याचा अनुभव आहे. त्यांनी टॉक टाइममध्ये पाळणाघर कसं असावं, पाळणा घरातल्या मुलांवरचे संस्कार, त्यांची जडणघडण कशी करावी, मुलांच्या खाण्याच्या सवई यावर त्यांनी मार्गदर्शन केलं. सरस्वती कावणकर यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close