गप्पा अभिनेत्री शिल्पा नवलकरशी (भाग : 1 )

January 8, 2009 1:54 PM0 commentsViews: 9

कविता महाजन यांच्या ' ब्र ' कादंबरीवर आधारित ' बाई माणूस ' हा सिनेमा प्रदर्शनासाठी तयार आहे. ' श्वास ' फेम अरूण नलावडे यांचा हापहिलाच सिनेमा.अभिनेत्री शिल्पा नवलकर या सिनेमात मुख्य भुमिकेत आहे.त्याच निमित्तानं तिच्याशी मारलेल्या गप्पा पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close