उत्सव लिटील चॅम्पसचा (भाग : 2)

January 12, 2009 1:47 PM0 commentsViews: 3

पुण्यातल्या वसंत देशपांडे संगीत रजनीत सारेगपमच्या स्पर्धकांनी पुष्कळ धमाल केली. अनेकांना आपल्या सुरांवर ताल धरायला लावले. नाना पाटेकर सारखा कलाकारही नाचला. लिटील चॅम्पसचा तो उत्सव पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close