पदार्थ संक्रांतीचे (भाग – 1)

January 13, 2009 9:20 AM0 commentsViews: 29

नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजे संक्रात. या दिवशी पतंग उडवण्याची जी मजा आहे ती मजा अगदी खास संक्रांतीसाठी बनवण्यात येणार्‍या पदार्थांची सुध्दा आहे. मग त्यात भोगीची भाजी,तिळगूळ आणि गुळ पोळी सारखे अगदी तोंडाला पाणी आणणार्‍या पदार्थांची आठवण येते..पण हे पदार्थ नेमके करायचे कसे, याविषयी पाककलातज्ज्ञ उषा पुरोहित यांनी मार्गदर्शन केलं. ते मार्गदर्शन व्हिडिओवर पाहता येईल.

close