राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी तयार झाले आहेत का ?

January 13, 2009 4:41 AM0 commentsViews: 2

राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी तयार झाले आहेत का? हा आजचा सवालचा प्रश्न होता. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी या पाहुण्यांचा समावेश होता. ही चर्चा तुम्हाला व्हिडिओवर पाहता येईल -

close