मुंबईत भरला प्रति कोल्हापूर महोत्सव

January 14, 2009 1:50 PM0 commentsViews: 6

मुंबईत प्रति कोल्हापूर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. दादरमध्ये शिवाजी पार्कवर हा महोत्सव पार पडला. कोल्हापूरचं संपूर्ण विश्व या महोत्सवात उभं करण्यात आलं. कोल्हापूरचं वैशिष्ट्य असणारी कुस्ती, कोल्हापुरी अस्सललावणी, भल्याभल्यांच्या डोक्यातले डाएटचे विचार मोडीत काढणार्‍या कोल्हापूरी चवीचे पदार्थ यांची या महोत्सवात रेलचेल होती.

या महोत्सावाची झलक पहाण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close