फिल्मी करिअर ( भाग- 2)

January 17, 2009 5:07 PM0 commentsViews: 6

फिल्मी करिअर ( भाग- 2)टेक ऑफमध्ये आपण माहिती घेतो निरनिराळया करिअरविषयी. यावेळच्या टेक ऑफचा विषय होता फिल्मी करिअर. फिल्ममध्ये अभिनय, संगीत, सिनेमॅटोग्राफी याबरोबरचं महत्त्वाचं असतं ते एडिटिंग.अशा या फिल्मी करिअर विषयी चर्चा करायला आपल्याबरोबर होते टिंग्याचे निर्माते रवी राय आणि प्रा. जयश्री कनल.फिल्म इन्स्टिट्यूटचे पत्तेफिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियालॉ कॉलेज रोड पुणेफोन-020- 25431817 / 25433016 / 25430017साईट-www.ftiindia.comव्हिसलिंग वुडस् इंटरनॅशनलफिल्मसिटी कॉम्प्लेक्स, गोरेगाव (पू)मुंबईफोन-022-30916000साईट-www.whistlingwoods.netएशियन ऍकेडेमी ऑफ फिल्म ऍण्ड टेलिव्हिजनमार्व्हा स्टुडिओज कॉम्प्लेक्स नोएडा Marwah फोन-120-2515254, 2515255, 2515256साईट-www.aaft.comसत्यजित रे फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटकोर्स इन फिल्म डिरेक्शन, मोशन पिक्चर्सकोलकाताफोन-033- 2432 8355 / 2432 8356 साईट-www.srfti.gov.inइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनजेएनयु न्यू कॅम्पसन्यू दिल्ली फोन-011-26742920साईट-www.iimc.nic.inनॅशनलwoods स्कूल ऑफ ड्रामानवी दिल्लीफोन-011-23382821साईट-www.nsd.gov.inऍकेडेमी ऑफ थिएटर आर्टसमुंबईफोन-022-22652819

close