नाटक, संगीत और ड्रायव्हिंग की दुनियाके दोस्त…

January 18, 2009 5:25 PM0 commentsViews: 7

औरंगाबदच्या नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा नुकताच एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जुन्या नाटकांचे प्रयोग केलेत. नुकताच झेवियर्स कॉलेजच्या शास्त्रीय संगीत विभागानं संगीत महोत्सवाचं आयोजन केलं होतं. विद्यार्थ्यांच्या संगीताच्या जाणीवा समृद्ध व्हाव्यात यासाठी झेवियर्स कॉलेजमध्ये 36 वर्षांपूर्वी संगीत विभागाची स्थापना झाली होती. हा विभाग उत्तमोत्तम शास्त्रीय आणि फ्युजन संगीत संमेलनाचं आयोजन करतं. यंदाही असाच संगीत महोत्सवाचं आयोजन करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं. नाशिकमध्ये डर्ट ट्रॅक रेसही झाली. या रेसचं वैशिष्ट्य होतं तो तरुणाईचा सहभाग. डर्ट ट्रॅक रेसमध्ये मुलांच्या जिंदादिलीचा अनुभव अनुभवायला मिळाला. युथ ट्युबमधल्या नाटक, संगीत और ड्रायव्हिंग की दुनियाच्या दोस्तांना भेटण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close