गप्पा चेतन बडगुजरशी

January 19, 2009 2:00 PM0 commentsViews: 3

19 जानेवारी हा दिवस नॅब फाऊंडर डे म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने 'सलाम महाराष्ट्र'मध्ये गायक चेतन बडगुजर आला होता. चेतन बडगुजर हा गायक आहे. त्याला सुगम संगीताच्या गायकीबरोबर गझल गायकीचीही आवड आहे. ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये चेतननं सुगम संगीताच्या गायकीबरोबर इतरही गाणी गायली. चेतनच्या गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close