दहशतवादाला बळी पडलेल्यांना लोकसभेत श्रद्धांजली

December 10, 2008 10:07 AM0 commentsViews: 2

10 डिसेंबर, नवी दिल्ली आजपासून लोकसभेचं अधिवेशनला सुरूवात झाली. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात दहशतवाद आणि अर्थव्यवस्थेवरचं संकट हेच दोन प्रमुख मुद्दे असतील.आज अधिवेशन सुरू झाल्यावर पहिल्यांदा संसदेच्या दिवंगत सदस्यांना तसंच मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दिवसभरासाठी संसदेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. उद्या पुन्हा नियमितपणे संसदेचं काम सुरू होईल.

close