गप्पा भूषण गोखलेंशी

January 26, 2009 5:56 AM0 commentsViews: 3

60 व्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे होते माजी उपहवाईदल प्रमुख भूषण गोखले. भूषण गोखले यांनी 1971च्या युद्धात सहभाग घेतला होता. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा पदक,अति विशिष्ट सेवा पदक आणि वायु सेना पदक मिळालंय. प्रजासत्ताक दिनानिमित्त ते त्यांच्या कारकीर्दीविषयी बोलले. भूषण गोखलेंचे वडील पोलीस खात्यात नोकरी करत होते. तर मोठ्या भावानं आर्मी जॉइन करून वर्षं झालं होतं. 1961 च्या युद्धामुळे देशातल्या तरुणांनी युद्धात गेलं पाहिजे, असं वातावरण तयार झालं होतं. आपोआपच भूषण गोखलेंची पावलं आर्मीकडे वळली. सलाम महाराष्ट्रमध्ये भूषण गोखले यांनी सांगितलेले युद्धाचे प्रसंग ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा -

close