टेक फेस्ट (भाग- 3)

February 4, 2009 3:07 PM0 commentsViews: 3

टेक फेस्ट (भाग- 3)टेक फेस्ट म्हणजे आयआयटी पवईचा फेस्टिवल. नवीन टेक्नॉलॉजी सोपी करून सर्वसामान्यांसमोर माडणं हा या फेस्टिवलचा मुख्य उद्देश असतो. या फेस्टिवलच्या प्रदर्शनामध्ये आयआयटी पवईमधले अनेक ग्रुप आपापले इलेक्ट्रॉनिक्स मॉडेल्सचे ठेवतात.रोबो वॉर कॉम्पिटिशन हे टेक फेस्ट फेस्टिवलचं मुख्य आकर्षण.टेक फेस्ट पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा

close